फोटो गॅलरी

  • Home
  • »
  • Photo Gallery
  • »
  • शेतकरी कर्जमाफीसाठी जेलभरो आंदोलन

शेतकरी कर्जमाफीसाठी जेलभरो आंदोलन

शेतकरी संघटना आणि काँग्रेस सह सर्व विरोधी पक्ष आणि संघटनांच्या वतीने विश्रामबाग, सांगली येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शेतकऱ्यांचा संप दडपशाहीने मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आणि शेतकरी आंदोलकांना चुकीची वागणुक देत असलेल्या भाजपा सरकार च्या विरुद्ध तीव्र निषेध व्यक्त करीत जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी विश्रामबाग पोलिसांनी शेकडो आंदोलकांवर अटकेची कारवाई केली. यावेळी सर्व पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Photos :

शेतकरी कर्जमाफीसाठी जेलभरो आंदोलन
शेतकरी कर्जमाफीसाठी जेलभरो आंदोलन
शेतकरी कर्जमाफीसाठी जेलभरो आंदोलन
शेतकरी कर्जमाफीसाठी जेलभरो आंदोलन