फोटो गॅलरी

नगरसेवक पदी पुन्हा निवड झाली
नगरसेवक पदी पुन्हा निवड झाली

मा श्री संतोष पाटील यांचे प्रभाग क्र. ९ मध्ये पुन्हा नगरसेवक पदी घवघवीत यश लाभून निवड झाली आहे. आपल्या संर्वांच्या प्रेमा शिवाय व विश्वासा शिवाय हे कदापि शक्य नव्हते. मी तुमचा सदैव ऋणी राहीन आणि प्रभागाच्या व आपल्या सर्वांच्या सेवेसाठी व प्रगती साठी मी सदैव तत्परतेने कार्यरत नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो. तुमच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन, तुमचा पाठिंबा व आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहोत हि विनंती.

Explore
मा.मदनभाऊ पाटील युवा मंच जिल्हा अध्यक्ष पदी मा.संतोष (दादा) पाटील यांची निवड
मा.मदनभाऊ पाटील युवा मंच जिल्हा अध्यक्ष पदी मा.संतोष (दादा) पाटील यांची निवड

साप्ताहिक युथ लीडरच्या बातमीचा इफेक्ट, आमचे मित्र मा संतोष पाटील यांची युथ लीडर मधील वृत्तानंतर दोन दिवसात मदनभाऊ युवा मंचाला अध्यक्ष मिळाला, मदनभाऊ युवा मंचाच्या अध्यक्षपदी माजी सभापती संतोष पाटील यांची निवड, नेत्या जयश्री वहिनी पाटील यांनी निवड केली मा.मदनभाऊ पाटील युवा मंच जिल्हा अध्यक्ष पदी स्थायी समिती माजी सभापती नगरसेवक मा.संतोष (दादा) पाटील यांचे निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

Explore
जयहिंद कॉलनी मध्ये वृक्षारोपण
गजानन हौसिंग सोसायटी मध्ये वृक्षारोपण
शेतकरी कर्जमाफीसाठी जेलभरो आंदोलन
शेतकरी कर्जमाफीसाठी जेलभरो आंदोलन

शेतकरी संघटना आणि काँग्रेस सह सर्व विरोधी पक्ष आणि संघटनांच्या वतीने विश्रामबाग, सांगली येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शेतकऱ्यांचा संप दडपशाहीने मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आणि शेतकरी आंदोलकांना चुकीची वागणुक देत असलेल्या भाजपा सरकार च्या विरुद्ध तीव्र निषेध व्यक्त करीत जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी विश्रामबाग पोलिसांनी शेकडो आंदोलकांवर अटकेची कारवाई केली. यावेळी सर्व पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Explore
वॉर्ड क्र. १५ मध्ये कचरा वर्गीकरण साठी प्रबोधन
वॉर्ड क्र. १५ मध्ये कचरा वर्गीकरण साठी प्रबोधन

वॉर्ड क्र. १५, पुण्यश्री नागरी व टी. के. पाटील सोसायटी मध्ये कचरा वर्गीकरण साठी प्रबोधन करण्यात आले.

Explore
गुंठेवारी प्रमाणपत्र वाटप सोहळा
गुंठेवारी प्रमाणपत्र वाटप सोहळा

सिद्धेश्वर सहकारी गृहरचना संस्था मर्या; सांगली, नामफलक उद्घाटन व गुंठेवारी प्रमाणपत्र वाटप सोहळा पार पडला.

Explore
वॉर्ड क्र. १५ मध्ये महापालिकेच्या वतीने लहान मुलांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.
वॉर्ड क्र. १५ मध्ये महापालिकेच्या वतीने लहान मुलांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.

वॉर्ड क्र. १५ मध्ये महापालिकेच्या वतीने लहान मुलांना टूथ पेस्ट, टूथ ब्रश, नेलकटर देण्यात आले, व शरीर स्वचतेचं महत्त्व सांगण्यात आले. तसेच आरोग्य विभागाकडून आयर्न व व्हिटॅमिन ची औषधे घरोघरी देण्यात आली.

Explore
सांगलीवाडी येथे कुलस्वामीनी महिला गारमेंट उद्योगाचा शुभारंभ
सांगलीवाडी येथे कुलस्वामीनी महिला गारमेंट उद्योगाचा शुभारंभ

श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील महिला गृहउद्योग संस्था या नामफलकाचे उद्घाटन करताना श्रीमती जयश्रीताई पाटील , नगरसेवक दिलीप पाटील, मदनभाऊ पाटील युवा मंच जिल्हाअध्य्क्ष संतोष पाटील , नागरसेवीेका रोहिणीताई पाटील , मृणालताई पाटील , पुष्पलता पाटील , गुलजार पेंढारी . या कार्यक्रमाचे आयोजन आबा फड़तरे यांनी केले होते.

Explore
मा. मदनभाऊ पाटील युवा मंच दहीहंडी उत्सव २०१७
मा.शीतल (दादा)लोंढे. यांची म. न. पा.क्षेत्र अध्यक्ष पदी व मा. प्रकाश मुळके. यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
मा.शीतल (दादा)लोंढे. यांची म. न. पा.क्षेत्र अध्यक्ष पदी व मा. प्रकाश मुळके. यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

मा. मदनभाऊ पाटील युवा मंच सांगली, मा.शीतल (दादा)लोंढे. यांची म. न. पा.क्षेत्र अध्यक्ष पदी व मा. प्रकाश मुळके. यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनदंन. मा. जयश्री मदन पाटील. (आमच्या नेत्या) तसेच मा. संतोष पाटील.(साहेब) यांच्या उपस्थितित निवड करण्यात आली.

Explore
शहिद अशोक कामटे चौक नामकरण
महापालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन
संतोष पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रम
संतोष पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रम

संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले महापालिका क्षेत्रातील विविध पक्ष्याच्या नेत्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या

Explore
धोत्रे आबा घरकुल योजना
धोत्रे आबा घरकुल योजना

धोत्रे आबा घरकुल योजनेची पाहणी करताना संतोष पाटील व त्यांचे कार्यकर्ते

Explore
रक्तदान शिबिराचे आयोजन
रक्तदान शिबिराचे आयोजन

मदनभाऊ पाटील युवा मंच तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात संतोष पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला

Explore
नेहरू नगर येथे आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन करताना संतोष पाटील व इतर मान्यवर
नेत्र तपासणी शिबीर
संतोष पाटील यांची प्रचार रॅली