मिडिया

  • Home
  • »
  • Media
  • »
  • संतोष पाटील यांची वेबसाईटचे अनावरण

संतोष पाटील यांची वेबसाईटचे अनावरण

Posted By Admin | 15 Aug 2018

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी एक पाऊल पुढे टाकून डिजिटल तंत्रज्ञानाच्या स्वरूपात माझ्या santoshpatil.in या नवीन वेबसाईटचे अनावरण नुकतेच केले आहे. प्रभागातील तुम्हा सर्वांच्या संपर्कात सदैव राहण्याचा हा एक आधुनिक प्रयत्न आहे. मी केलेल्या प्रभागातील सर्व विकास कामांची नोंद या वेबसाईटवर प्रसारित केली आहे व या पुढेही ते होत राहील. तुम्ही सर्वजण घर बसल्या तुमच्या मोबाईल फोनवर या वेबसाईटचा वापर करून माझ्याशी तात्काळ संपर्क साधू शकता.

Interviews

Interviews Of Santosh Patil