परिचय

संक्षिप्त परिचय

नाव : श्री. संतोष शिवदास पाटील
वडिलांचे नाव : श्री. शिवदास म. पाटील
जन्म तारीख : 10 May 1976
जन्म स्थळ : सांगली
वैवाहिक स्थिती : विवाहित
शिक्षण : बी.ए. (इकोनॉमिकस), एल.एल.बी. (प्रथम वर्ष)
व्यवसाय : खाद्यपदार्थ निर्मिती उद्योग
छंद वाचन, समाजसेवा, गरजुंना मदत करणे, खेळ
कार्यालयाचा पता : न्यू स्टेट बँक कॉलनी, सह्याद्री नगर, सांगली.

ध्येय व लक्ष्य

सांगली चांगली आहे तिला अजून चांगली बनवायची, अनेक नवीन प्रोजेक्ट हातात घ्यायचे, गॅस दाहिनी, एल.ई. डी. स्ट्रीट लाईट, वेस्ट टू एनर्जी, अम्युजमेंट पार्क, स्वच्छ पाणी, मजबूत रस्ते, मनोरंजन पार्क, आधुनिक ई-लायब्ररी, अत्याधुनिक दवाखाने... असं बरंच काही... मी काहीच नाही, कारण माझे अस्तित्व माझी जनता, माझे नागरिक, माझे मित्र आहेत. माझी स्वतःची अशी ओळखच राहिली नाही; कारण मी म्हणजे तुम्ही... एवढं मला तुम्ही सर्वानी दिलं आहे. मी कधीच स्वतःला विसरून गेलो आहे. त्यामुळे मला फक्त दिसतात माझ्या प्रभागाचे प्रश्न व त्याची उत्तरं शोधण्यातच मी असतो मग्न... !

पुरस्कार व सन्मान

  • समाज भूषण पुरस्कार
  • युथ आयकॉन २०१७
  • समाज भूषण पुरस्कार, अंकलकोप

भुषविलेली पदे

  • जिल्हाध्यक्ष मदनभाऊ पाटील युवामंच
  • नगरसेवक (काँग्रेस)
  • अध्यक्ष ब्लॉक कमिटी काँग्रेस
  • माजी सभापती स्थायी समिती सा.मि.कु.
  • माजी सभापती प्रभाग समिती क्र. ३
  • सदस्य सह्याद्री समाजसेवा संस्था सांगली
  • सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, सांगली (महाराष्ट्र शासन)