Spotlight

Santosh Patil's Official Website

Shri. Santosh Patil - INC Party Leader

मा. श्री. संतोष पाटील

महामानवांनी दिलेलं आदर्श जगताना खूप कठीण वाटतात. आश्चर्य वाटतं हि लोक काय होती याचं, कशी जगली? खरंच त्यांनी दिलेल्या मूल्यांवर जगणं दिव्य आहे. समाज सुधारणा व समाजसेवा यात खरंच खूप फरक आहे. आपण यातलं नेमकं काहीच करत नाही. परंतु प्रयत्न तर केला पाहिजे... ! आणि मग पुढे येईल ते, असेल ते काम करत राहणं हाच जीवन प्रवास होऊन जातो. लोक, लोकांचे प्रश्न आपले समजून ती सोडवणूक करत जायची हेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून ते जपण्याचा प्रयन्त करत; अखंड सेवा शेवटच्या श्वासा पर्यंत, परिवर्तनाची आस ठेवून करत राहायचे.

सांगली चांगली आहे तिला अजून चांगली बनवायची, अनेक नवीन प्रोजेक्ट हातात घ्यायचे, गॅस दाहिनी, एल.ई. डी. स्ट्रीट लाईट, वेस्ट टू एनर्जी, अम्युजमेंट पार्क, स्वच्छ पाणी, मजबूत रस्ते, मनोरंजन पार्क, आधुनिक ई-लायब्ररी, अत्याधुनिक दवाखाने... असं बरंच काही... मी काहीच नाही, कारण माझे अस्तित्व माझी जनता, माझे नागरिक, माझे मित्र आहेत. माझी स्वतःची अशी ओळखच राहिली नाही; कारण मी म्हणजे तुम्ही... एवढं मला तुम्ही सर्वानी दिलं आहे. मी कधीच स्वतःला विसरून गेलो आहे. त्यामुळे मला फक्त दिसतात माझ्या प्रभागाचे प्रश्न व त्याची उत्तरं शोधण्यातच मी असतो मग्न... !

Read More

विकास कामे

मा. श्री. संतोष पाटील यांच्या नगरसेवक पदी त्यांच्या अधिपत्या खाली सांगली मनपा प्रभाग क्र. ९ मध्ये केलेल्या अनेक विकास कामांच्या अधिक माहिती घेण्यासाठी खालील लिंकवर वाचा.

गॅलरी

विविध महामानवांना अभिवादन, शुभारंभ सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्य, वृक्षारोपण अशा अनेक कार्यक्रमांच्या माहिती सह त्यांचे फोटो पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करून पहा.

अपॉइंटमेंट

प्रभागातील अडचणी, दुरुस्ती, या संदर्भात चर्चा करण्यासाठी अथवा श्री. संतोष पाटील यांना इतर महत्वपूर्ण कामासाठी वैयक्तिक भेटण्यासाठी कृपया खालील लिंकवर जाऊन आपल्या भेटण्याची निश्चित वेळ ठरवा.

माझे प्रेरणास्थान

Madan Patil - INCP Leader - Inspiration

स्व. मा. मदनभाऊ पाटील

1958 - 2015

प्रेस हायलाईट

Press release - सकाळ
सकाळ22 Aug 2017
Press release - सकाळ
सकाळ20 Aug 2017
Press release - लोकमत
लोकमत20 Aug 2017
Press release - केसरी
केसरी20 Aug 2017
View More
Quotes
– Santosh Patil (INC)
Videos

श्री संतोष पाटील यांच्या मुलाखती व इतर कार्यक्रम व्हिडीओ खालील लिंक वर पहा.

More Videos